#मन…

आयुष्यात सारं काही मापलं असतं
मन हे केवळ आपलं असतं

डोकं ज्याला प्राधान्य देतो
कधी कधी तेच पटतं नाही मनाला
बराच वेळ पालटून जातो
ह्या दोघांची घालमेल करण्याला

आयुष्य हे Move On असंच जगायचं असले
‌तरी कधी गणित जरा चुकल्यासारखे वाटते
उन्हात सावली हे मन शोधत असले तरी
विसाव्याचे क्षण ते आयुष्याला दाटते

आयुष्याची अपूरी स्वप्ने मनाच्या‌ कोपऱ्यात
आठवणींचे घर करून राहतात
मनाच्या स्वप्नांना कुठेही थांबा नसून
त्यावर आपलीच हक्क असतात

देवाने निर्माण केलेल्या जीवाचा
एक पवित्र कोपरा हा मन असतो
आणि आयुष्य तेच ज्यात
सर्व पवित्र गोष्टींचा समावेश होतो

आयुष्यात काही चुकलं तर Time Please
म्हणून वेळ मागता येत नाही….


कारण आयुष्यात सारं काही मापलं असतं
मन हे केवळ आपलं असतं…!!

27 thoughts on “#मन…

 1. It’s fabulous work from u durga ….
  #मन. Mind is most unsaturated things ( part ) in ours an u very well tried to explain it … 💯.
  Keep
  It
  Uppp
  Buddy😊

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s